आज 'बर्फी' पाहिला.
स्वमग्न 'झिलमिल', स्वच्छंदी 'बर्फी' आणि वास्तववादी चौकटींच्या जोखडात अडकलेली बंदिनी 'श्रुती' यांचा हा प्रेमळ प्रवास पाहिला.
प्रेम करण्यासाठी संधीची वाट न बघणारी 'झिलमिल',
प्रेमाच्या प्रत्येक संधीत नि:संकोच झोकून देणारा 'बर्फी' आणि
प्रेमाची प्रत्येक संधी येनकेनप्रकारेण गमावणारी 'श्रुती' यांचा हा प्रेमाविष्कार लाजवाब.
झिलमिलचा Autism, बर्फीचा Romanticism and श्रुतीचा Helpless P

ragmatism
यांची ही अबोल वादविवाद स्पर्धा आहे.... अर्थात या स्पर्धेत पराजय
श्रुतीचा, विजय झिलमिलचा आणि स्पर्धेचा निखळ आनंद बर्फीला मिळाला आहे हे
वेगळे सांगायला नको ...!
प्रेम वास्तवाचे भान ठेवून करता येत नाही, आणि करूही नये हाच संदेश देणारी ही अप्रतिम कलाकृती आहे...
आवर्जून बघाच दोस्तहो !
(My first review of a movie)

No comments:
Post a Comment